विकिपीडिया चर्चा:विकिप्रकल्प कोव्हिड-१९

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

Gnome-edit-redo.svgअभय नातू: कोव्हिड-१९ साठी हे प्रकल्प पान तयार केले आहे. सर्व सक्रिय सदस्यांना यात सहभागी होण्यासाठी साद द्यावी, ही विनंती. धन्यवाद!

Gnome-edit-redo.svgअभय नातू, Sachinvenga, Tiven2240, सुबोध कुलकर्णी, जाधव प्रियांका: आपल्या सहभागाची स्वाक्षरी करावी आणि आपण तयार केलेल्या / करत असलेल्या लेखांची यादीत भर घालावी, ही विनंती. धन्यवाद!

Gnome-edit-redo.svgज्ञानदा गद्रे-फडके:, तुमचे नाव समन्वयक म्हणून घालावे.
अभय नातू (चर्चा) ०८:२७, २६ एप्रिल २०२० (IST)
Gnome-edit-redo.svgज्ञानदा गद्रे-फडके:, सर्व ठिकाणी कोविड असा उल्लेख आहे. आपणही करावा का?--सुबोध कुलकर्णी (चर्चा) ०९:२२, २७ एप्रिल २०२० (IST)