विकिपीडिया चर्चा:क्रीडा/करावयाच्या गोष्टींची यादी

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

या लेखातील उपमथळे जसे-खेळ ,स्पर्धा इत्यादीचा font size कृपया वाढवावा ही विनंती. ते फारच लहान झाले आहेत. actually, 'खेळ' ऐवजी 'मेळ' असे दिसते.

वि. नरसीकर (चर्चा) ०७:२७, ७ सप्टेंबर २०१० (UTC) एकदम जमले. वि. नरसीकर (चर्चा) ११:४७, ७ सप्टेंबर २०१० (UTC)

मध्यवर्तीयादी[संपादन]

साचाचे सुधोभिकरण चांगले आहे .विकिपीडिया:प्रकल्प/करावयाच्या गोष्टींची मध्यवर्ती यादी येथे जोडण्याचा प्रयत्न करावा , सवडीनुसार विकिपीडिया:प्रकल्प/करावयाच्या गोष्टींची मध्यवर्ती यादी येथेही सुशोभिकरणात सुधारणा करण्यात हरकत नाही माहितगार ११:५३, ७ सप्टेंबर २०१० (UTC)