विकिपीडिया:संपादनेथॉन/साईटनोटीस/8
Appearance
मंगल पांडे स्मारक ! |
स्वातंञ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!! ( मराठी विकिपीडियावर प्रथमच लेखन करत असलेले मिलिंद भाऊ गाढवे आणि मित्र-परिवार यांचा शुभेच्छा संदेश). १५ ऑगस्ट निमीत्त मराठी विकिपीडियावर संपादनांची मॅरेथॉन - अर्थात स्वातंत्र्यदिवस संपादनेथॉन - आयोजित करत आहोत : सदस्यांनी स्वातंत्र्यदिवस सक्रीय संपादने करून साजरा करावा !! विशेषत: नवागत सदस्यांना आपापले स्वातंत्र्य दिनाचे शुभेच्छा संदेश देण्याचे आवाहन आहे. तुमचे शुभेच्छा संदेश लवकरात लवकर नोंदवा. |