विकिपीडिया:संपादनेथॉन/साईटनोटीस/6

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
झाशीची राणी लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर
झाशीची राणी लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर
जयोस्त्तु ते श्रीमहन्मंगले। शिवास्पदे शुभदे।

स्वतंत्रते भगवति। त्वामहं यशोयुतां वंदे।।
' १५ ऑगस्ट निमीत्त मराठी विकिपीडियावर संपादनांची मॅरेथॉन - अर्थात स्वातंत्र्यदिवस संपादनेथॉन - आयोजित करत आहोत  : सदस्यांनी स्वातंत्र्यदिवस सक्रीय संपादने करून साजरा करावा !!विशेषत: नवागत सदस्यांना आपापले स्वातंत्र्य दिनाचे शुभेच्छा संदेश देण्याचे आवाहन आहे. तुमचे शुभेच्छा संदेश लवकरात लवकर नोंदवा.

येथून स्वातंत्र्यदिवसा निमीत्त आपला शुभेच्छा संदेश द्या
येथून स्वातंत्र्यदिवसा निमीत्त आपला शुभेच्छा संदेश द्या