विकिपीडिया:संपादनेथॉन/साईटनोटीस/4
Appearance
ऑगस्ट क्रांती दिवस गोवालीया टॅंक मैदान, १९४२ |
आपले स्वातंत्र्य चिरायु होवो !!! ( मराठी विकिपीडियावर प्रथमच लिहिणाऱ्या सदस्यांचा शुभेच्छा संदेश) १५ ऑगस्ट निमीत्त मराठी विकिपीडियावर संपादनांची मॅरेथॉन - अर्थात स्वातंत्र्यदिवस संपादनेथॉन - आयोजित करत आहोत : सदस्यांनी स्वातंत्र्यदिवस सक्रीय संपादने करून साजरा करावा !! नवागत सदस्यांना आपापले स्वातंत्र्य दिनाचे शुभेच्छा संदेश देता यावेत असे आवाहन आहे. तुमचे शुभेच्छा संदेश लवकरात लवकर नोंदवा. |