Jump to content

विकिपीडिया:संपादनेथॉन/साईटनोटीस/14

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भिकाईजी रुस्तम कामा
भिकाईजी रुस्तम कामा
स्वातंत्र दिन येता जवळी..

राष्ट्रप्रेम तया अपुले ऊफाळुन येई.... गोडवे गाती जन शुर विरांचे.. शुरां तव वंदन ,नमन, श्रध्दांजली.... सोसल्या यातना ज्या शुरविरांनी.. भोगीलेे नरकवास तयांनी राष्ट्रापायी.... आपणा कळले का तयांचे बलीदान.. दाखविन्या जनांस पर वंदन खास.... तुम्हा आम्हा सर्वांस विचार करणे आहे.. स्वःतासाठी न जगता ईतरांसाठी जगणे आहे... हिच श्रध्दांजली त्या शुरांस आहे.... !!!
( मराठी विकिपीडियावर प्रथमच लेखन करत असलेल्या, 'निलेश पाटील' यांच्याकडून शुभेच्छा संदेश)

१५ ऑगस्ट निमीत्त मराठी विकिपीडियावर संपादनांची मॅरेथॉन - अर्थात स्वातंत्र्यदिवस संपादनेथॉन  - आयोजित करत आहोत  : सदस्यांनी स्वातंत्र्यदिवस सक्रीय संपादने करून साजरा करावा !! नवागत सदस्यांना आपापले स्वातंत्र्य दिनाचे शुभेच्छा संदेश देता यावेत असे आवाहन आहे. तुमचे शुभेच्छा संदेश लवकरात लवकर नोंदवा. 
येथून स्वातंत्र्यदिवसा निमीत्त आपला शुभेच्छा संदेश द्या
येथून स्वातंत्र्यदिवसा निमीत्त आपला शुभेच्छा संदेश द्या