विकिपीडिया:विकिभेट/मुंबई/मुंबई१

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Translation arrow-indic.svg
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


विकिपीडिया:Meetup/Mumbai/Invite

लघुपथ:
WP:MMU1

साचा:Meetup

सारांशSummary[संपादन]

विकिपीडिया:विकिभेट/मुंबई/मुंबई१ हे विकिपीडियन/विकिमिडीयन (योगदानकर्ते व वापरकर्ते) यांचे एक संमेलन आहे जे भेटीसाठी,चर्चेसा ठी,अनुभव वाटण्यासाठी,पोहोच उपलब्ध करण्यासाठी व विकिपीडिया आणि विकिमिडियाचे समर्थन करण्यासाठी आहे.या फाउंडेशनचे 'बॅरी न्यूस्टेड' यात सहभागी होणार आहेत व ते स्थानिक (विकिमिडिया) समाजाकडुन जाणुन घेण्यास उत्सुक आहेत. The Wikipedia/Wikimedia Mumbai meetup is a get-together of wikipedians /wikimedians (contributors and users) to meet up, discuss, share experiences, reach out and advocate for wikipedia and wikimedia. Barry Newstead from the Foundation will be attending and is eager to hear from the local community. या भेटीपूर्वीची चर्चा, या चर्चापानावर करता येउ शकेल. Pre-Meeting discussions can be on the talk page please.


अपेक्षित श्रोतृवृंद Intended Audience[संपादन]

भाषा अथवा पूर्वीच्या,सद्य किंवा भविष्यातील योगदानकर्त्याबाबत कोणतेही बंधन दुर्लक्षुन,विकिपीडिया आणि विकिमिडियामध्ये रस असणार्‍या कोणाचेही येथे स्वागत आहे.जो विकिमिडिया चळवळीबद्दलचा अनुमोदक आहे वा ज्यास रस आहे अशा कोणासही,या भेटीचे व नंतर कॉफीपानाचे निमंत्रण आहे.खाली दिलेल्या यादीत आपले नाव जोडा व भारताच्या टपाल-यादीस जुळा. Anyone interested in Wikipedia/Wikimedia is welcomed to join, regardless of the language or the project including Past, present or future contributors. Anyone supportive or interested in the Wikimedia movement is invited to join us for a casual meetup over coffee. Please add your name to the list below and join the india mailing list.

दिनांक व स्थळ Date and Venue[संपादन]

दिनांक: : सोमवार, २०-सप्टेंबर-२०१० ६:०० माध्यानोत्तर PM भाप्रवे

स्थळ:: द कॉफी बीन ऍन्ड टि लिफ ब्ल्यु हेवन, लिंकिंग रोड,शेल पेट्रोल पंपासमोर,बांद्रा (पश्चिम),मुंबई-४०० ०५०.दुरध्वनी-०२२ ६७४२४२४३

Date: : Monday, 20-September-2010 6:00 PM IST

Venue:: The Coffee Bean & Tea Leaf Blue Heaven, Linking Road, Opposite Shell Petrol Pump, Bandra West, Mumbai-400050, Tel No 022 67424243

कसे पोचाल Getting there[संपादन]

हे स्थान, बांद्रा (पश्चिम) रेल्वे स्थानकापासुन ७ ते १० मिनीटांच्या पायी चालण्याच्या अंतरावर आहे. The Venue is a 7-10 minute walk from Bandra station (west).

सभेतील विषय Agenda[संपादन]

फाउंडेशनचे 'बॅरी न्यूस्टेड' हे या सभेस उपस्थित राहतील आणि स्थानिक (विकिमिडिया) समाजाकडुन त्यांचे म्हणणे ऐकतील.यात, कार्यक्रमपत्रिकेत निर्धारीत असा कोणताच खास विषय नाही, म्हणुन फाउंडेशन वा प्रकल्पास हितकारक असे बोलण्यास सर्वांना मुभा आहे. Barry Newstead from the foundation will be attending, he wants to hear from the local community. Their is not set agenda, so everyone is free to talk about whatever that might be of interest to the foundation or the projects.

सहभागी Participants[संपादन]

पाहुणे Attending[संपादन]

  1. बॅरी न्यूस्टेड, सीजीडिओ, विकिमिडीया फाउंडेशन CGDO, Wikimedia Foundation
  2. सदस्य:बिशाखा दत्ता ( सदस्य:बिशदत्ता) , बोर्ड ऑफ ट्रस्टीज,विकिमिडीया फाउंडेशन Board of Trustees, Wikimedia Foundation
  3. कुंदन अमिताभ (सदस्य:अंगप्रदेश)
  4. सदस्य:प्रदिप मोहनदास

ईच्छुक पण नक्की नाही Interested but not sure[संपादन]

  1. सदस्य:राहुल कांचन
  2. विक्रम धीमन
  3. Mohit Nanda (@mohitnanda)
  4. सदस्य:उत्कर्षutcursch | चर्चाtalk
  5. मनवीर मालहीManveer Malhi (@manveermalhi)
  6. मुस्तफा सिधवाMustafa Sidhwa

दिलगीरी Regrets[संपादन]

वार्तांकन Press[संपादन]

उदघोषणा /कार्यक्रमाची सुचना Announcements/Event Notices[संपादन]

भेटीनंतरची सारांश टिप्पणी/ब्लॉग/बातमी Post-meetup summary/Blogs/News[संपादन]

ट्वीटर Twitter[संपादन]

माध्यमांद्वारे दखल Media coverage[संपादन]

Please list coverage of this event by media here. येथे या कार्यक्रमाची माध्यमांद्वारे घेतलेली दखल नमुद करा.

छायांकन Photos[संपादन]

कृपया विकिमिडीया कॉमन्सवर चढवा व वर्गवारी करा.Please upload to commons and add category Commons:Category:Mumbai Meetup Sep10 विकिपीडिया:Meetup/India विकिपीडिया:Meetup Box