Jump to content

विकिपीडिया:विकिप्रकल्प संसाधने

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विविध प्रकल्प व संपादन अभियानांच्या निमित्ताने बरेच संदर्भ एकत्र केले गेले आहेत, जे भविष्यात सर्वांना उपयुक्त ठरतील. असे विषयवार संदर्भ वेळोवेळी सुव्यवस्थितपणे एकत्र करण्यासाठी हा प्रकल्प सुरु केला आहे. ही संसाधने संदर्भ याद्या, तांत्रिक प्रशिक्षण साहित्य असे विविध प्रकारचे असेल. आपण ग्रंथालयशास्त्राशी संबंधित व्यक्ती, अभ्यासक, संशोधक आदींना आवाहन करून या याद्या अद्ययावत करूया. नवीन संपादकांना विश्वसनीय संदर्भ स्रोत मिळाल्याने लेखांचा दर्जा वाढू शकेल.

प्रगतीपर असलेली संसाधने

[संपादन]

प्रस्तावित संसाधने

[संपादन]