Jump to content

विकिपीडिया:भारतीय स्वातंत्र्यलढा संदर्भ संसाधने

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

संदर्भ संसाधने

[संपादन]

संदर्भ ग्रंथ

[संपादन]
  1. मराठी वृत्तपत्रांचा इतिहास - ले.रा.के.लेले (कॉंटिनेंटल प्रकाशन):मराठी वृत्तपत्रांच्या दीड शतकाचा इतिहास यामध्ये संकलित केला आहे.
  2. दा.वि.गोखले लढाऊ पत्रकार - संपादन : ल.ना.गोखले, केसरी प्रकाशन नोव्हे.१९८५
  3. लोकमान्य ते महात्मा - ले.सदानंद मोरे
  4. इंडियाज स्ट्रगल फॉर इंडिपेण्डन्स-व्हिज्युअल्स अॅण्ड डॉक्युमेण्टस []
  5. भारताचा स्वातंत्र्यलढा; लेखक: अरुण जाखडे, प्रकाशक: पद्मगंधा प्रकाशन
  6. भारताचा स्वातंत्र्यलढा भाग १; लेखक: ए.जी. थोरात , पी.एन.शिंदे (शैक्षणिक टेक्स बुक-इतिहास) , प्रकाशक: फडके प्रकाशन
  7. भारतीय स्वातंत्र चळवळीमध्ये महाराष्ट्रीयन क्रांतिकारकांचे योगदान; लेखक: ए. जी. जयस्वाल , एच. बी. सरतापे , एन. ओ. पाटील , आर. के. तुपे, प्रकाशक: अथर्व पब्लिकेशन्स (जळगाव)
  8. आपला स्वातंत्र्यलढा; लेखक: वि.स.वाळिंबे, प्रकाशक:राजहंस प्रकाशन (१९९)
  9. १८५७ चे स्वातंत्र्यसमर; लेखक:वि.दा. सावरकर, प्रकाशक: रिया पब्लिकेशन्स (जनआवृत्ती २०१२)
  10. १८५७ चा स्वातंत्र्यलढा; लेखक:दा.न.शिखरे प्रकाशक:मे.जोशी आणि लोखंडे (१९५७)
  11. महाराष्ट्रातील कॉंग्रेसचा स्वातंत्र्यलढा (१८८५-१९२०); लेखक:सुमन वैद्य व शांता कोठेकर, प्रकाशक:म.रा.सा.सं.महामंडळ (१९८५)
  12. भारताचा स्वातंत्र्यलढा : १९३०-३४ ; लेखक:वा.ना.कुबेर, प्रकाशक:म.रा.सा.सं.महामंडळ (२००२)
  13. फाळणीची शोकांतिका; लेखक:हो.वे.शेषाद्री, अनुवाद-सुधीर जोगळेकर (१९८२)
  14. फाळणीचे दिवस ; लेखक: गोविंद आत्माराम कुलकर्णी, प्रकाशक:मनोरमा प्रकाशन (१९८९)
  15. पाकिस्तान अर्थात भारताची फाळणी; लेखक:बाबासाहेब आंबेडकर, प्रकाशक:गजेंद्र विठ्ठल रघुवंशी (१९४०)
  16. फाळणीचे हत्याकांड एक उत्तरचिकित्सा; लेखक:माधव गोडबोले अनु.सुजाता गोडबोले, प्रकाशक:राजहंस प्रकाशन (२००७)
  17. भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास (१८५७ - १९०५) (भाग - १ व २) Author : Dr. G B Shah, Dr. B N Patil, Publisher : Prashant Publication, ISBN : 9789382528388, Edition Year : 2014, Language : Marathi

ऑनलाईन संदर्भ दुवे

[संपादन]

चित्रे,ध्वनी/चित्रफिती

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ पाठक, आशिष. https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/column/dakhal/-/articleshow/26328533.cms. ३० जुलै २०१८ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ https://cultural.maharashtra.gov.in https://cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/Source_material_files/Source_material.htm. 11 Aug 2018 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य); External link in |संकेतस्थळ= (सहाय्य)