विकिपीडिया:विकिप्रकल्प महाराष्ट्र शासन/प्रस्तावित कामे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Seal of Maharashtra.png विकिप्रकल्प महाराष्ट्र शासन

विकिप्रकल्प महाराष्ट्र शासन या अंतर्गत प्रस्तावित कामे खालीलप्रकारे आहेत --

१. महाराष्ट्र शासनाच्या विभागांची यादी असलेला लेख तयार करणे. - काम सुरू.

१.१ महाराष्ट्र शासनाच्या प्रत्येक विभागाबद्दलचा लेख तयार करणे.
१.२ हे लेख अद्ययावत ठेवणे.

२. महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतील सरकारी संस्थांची यादी असलेला लेख तयार करणे.

२.१ अशा प्रत्येक संस्थेबद्दलचा लेख तयार करणे.
२.२ हे लेख अद्ययावत ठेवणे.

३. महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतील निमसरकारी संस्थांची यादी असलेला लेख तयार करणे.

३.१ अशा प्रत्येक संस्थेबद्दलचा लेख तयार करणे.
३.२ हे लेख अद्ययावत ठेवणे.

४. महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतील विद्यापीठांची यादी असलेला लेख तयार करणे.

४.१ अशा प्रत्येक विद्यापीठाबद्दलचा लेख तयार करणे.
४.२ हे लेख अद्ययावत ठेवणे.