विकिपीडिया:विकिपीडिया आशियाई महिना २०१६/Participants
Jump to navigation
Jump to search
या कार्यक्रम मध्ये दि.१/११/२०१६ ते दि.३०/११/२०१६ केलेले संपादने मोजले जाईल.
विकिपीडिया आशियाई महिन्यात अशा प्रकारे सहभागी व्हा: #[[सदस्य:आपले वापरकर्तानाव|आपले वापरकर्तानाव]]
, तुम्ही कधीही नाव जोडू शकता.
आपले नाव जोडण्याकरिता इथे दाबा
- कृपया तुमचे लेख इथे सादर करा. वरच्या उजव्या बाजू 'लॉग ईन' करा. वरच्या उजव्या बाजू तुम्ही भाषा सुद्धा बदलू शकता.
- जेव्हा तुम्ही लेख लिहाल तेव्हा साधन पुनरावलोकन हा साचा लावला जाईल. त्यानंतर पुनरावलोकन केले जाईल. मग संयोजकांना मान्य असलेले लेख इथे पहा, येथे दिसतील.
- ज्या सदस्यांचे ४ लेख मान्य होतील त्यांना विकिपीडिया आशियाई महिना हे पोस्टकार्ड पाठवले जाईल. जर तुमचे १५ लेख मान्य झाले तर तुम्हाला एक विशेष पोस्टकार्ड मिळेल. मराठी विकिपीडिया वर ज्याचे सर्वोत्तम योगदान असेल त्याला "विकिपीडिया आशियाई दूतावास", म्हणून एक सही केलेले प्रमाणपत्र व एक पोस्टकार्ड मिळेल.
- जर तुम्हाला काहीही प्रश्न असतील तर Q&A पहा या WAM च्या चर्चा पानावर लिहा.
आपले नाव जोडण्याकरिता इथे दाबा
आपले नाव जोडा[संपादन]
- --Tiven2240
- --Nitin.kunjir
- --katyare