विकिपीडिया:दिनविशेष/मार्च १५
Appearance
मार्च १५: हंगेरीचा राष्ट्रीय दिन
- १८३१ - गणपत कृष्णाजी यांनी पहिले छापील मराठी पंचांग काढले.
- १८७७ - पहिला क्रिकेट कसोटी सामना इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांमध्ये सुरू झाला.
जन्म:
- १९०१ - गुरू हनुमान, प्रसिद्ध कुस्ती प्रशिक्षक, पद्मश्री व द्रोणाचार्य या पुरस्कारांनी सन्मानित
मृत्यू:
- इ.स.पू. ४४ - जुलियस सीझर, रोमन सम्राट.
- १९३७ - व्यंकटेश बळवंत पेंढारकर, मराठी नाट्य-अभिनेते, गायक.