विकिपीडिया:दिनविशेष/मार्च १३
Appearance
- १७८१ - विल्यम हर्शेल यांनी युरेनस ग्रहाचा शोध लावला.
जन्म:
- १८९६ - डॉ. वासुदेव मिराशी, प्राच्यविद्या संशोधक (मृ १९८५)
- १९२६ - रवींद्र पिंगे, मराठी लेखक
मृत्यू:
- १८०० - नाना फडणवीस, पेशवे दरबारातील एक मंत्री
- १९६९ - रँग्लर मोहिनीराज चंद्रात्रेय, भारतीय गणितज्ञ
- १९९४ - श्रीपाद यशवंत कोल्हटकर, भारतीय कामगार नेता.
- १९९६ - शफी इनामदार, भारतीय नाट्य आणि चित्रपट अभिनेता