विकिपीडिया:दिनविशेष/जुलै ६
Appearance
जुलै ६: कोमोरोस व मलावीचा स्वातंत्र्यदिवस
- १७८५ - अमेरिकन डॉलरला (चित्रात) अमेरिका देशाचे अधिकृत चलन म्हणून मान्यता.
- १९६६ - हास्टिंग्ज बंडा मलावीचा पहिला राष्ट्राध्यक्ष बनला.
- १९९८ - चेक लाप कोक नावाच्या कृत्रिम बेटावर बांधण्यात आलेला हाँग काँग आंतरराष्ट्रीय विमानतळ वाहतूकीस खुला.
जन्म:
- १८३७ - डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर, थोर प्राच्यविद्या संशोधक, संस्कृत पंडित भाषाशास्त्रज्ञ, इतिहास संशोधक.
- १८८१ - गुलाबराव महाराज, विदर्भातील संतपुरूष.
- १९०१ - डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, भारतीय जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष.
- १९९७ - व्यंकटेश दिगंबर माडगूळकर, श्रेष्ठ मराठी कथाकार आणि कादंबरीकार.
मृत्यू:
- २००२ - धीरूभाई अंबाणी, प्रसिद्ध उद्योगपती.