विकीसंमेलन भारत २०११ ह्या भारतात होणार्या अशा तर्हेच्या प्रथम संमेलनाच्या चर्चा आणि माहिती पानावर आपले स्वागत आहे. ह्या संमेलनाच्या निमित्याने तमाम भारतीय विकिमीडीयंन्सला एक सार्वजनिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. हे संमेलन महाराष्ट्रात होत असल्याने संमेलना दर्म्यान मराठी विकिपिडीयन्स साठी विशेष वेगळी मराठी सत्रे आयेजित करण्यात आली आहेत. ह्या मराठी सत्रांन विषयीची सर्व माहिती येथे उपलब्ध करण्याचा आमचा प्रयत्न असेल. आपल्या इतर शंका अथवा सुचना/माहिती/मदतीसाठी ह्या पानावर लिहा अथवा marathiwikipedia@gmail.com येथ विपत्रा द्वारे संपर्क करा. मराठी विकिपीडिया - विकिसंमेलन भारत २०११ पानास भेट दिल्याबद्दल धन्यवाद !