Jump to content

विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा/जुनी चर्चा ४

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

Train-the-Trainer Program - 2015 (Announcement)[संपादन]

Dear Wikimedians,

Apologies for posting this in English. If any friend could help, please translate this in Marathi.

As most of you are aware, the Centre for Internet and Society's Access To Knowledge program (CIS-A2K) conducted the first Wikipedia Train-the-Trainer (TTT) programme in 2013 with an aim to support and groom leadership skills in the community members. We are extremely thankful to all the senior Wikimedians who acted as Resource Persons for the 2013 event. Achal, Arjuna, Hari, Shymal, Tinu and Viswa! Without your help we could not have conducted it so successfully.

This message is to let you all know that we have scheduled to conduct the second iteration of this program at the end of February 2015. We are inviting applications from interested Indian Wikimedians. Please see this page on Meta for more details.

Some important dates: January 27, 2015 - Last date for registration.
January 30, 2015 - Confirmation of selected participants
February 26 to March 1, 2015 - TTT-2015 workshop

We are working on the schedule and other details. You are welcome to leave your suggestions and inputs here. Please write to us at tanveerसाचा:@cis-india.org and vishnuसाचा:@cis-india.org if you have any further queries.

Best,
--Psubhashish (चर्चा) ०८:३७, १६ जानेवारी २०१५ (IST)[reply]
Accesss To Knowledge (CIS-A2K),
Centre for Internet and Society

ट्रेनर प्रशिक्षण कार्यक्रम (ट्रेन द ट्रेनर प्रोग्राम) जाहीर निवेदन[संपादन]

प्रिय विकिपेडियन,

जसे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेलच, सेंटर फॉर इंटरनेट एंड सोसायटीचे एक्सेस टू क्नॉलेज (CIS-A2K) कार्यक्रमाअंतर्गत २०१३ मध्ये पहिला विकिपीडिया ट्रेनर प्रशिक्षण कार्यक्रम (ट्रेन-द-ट्रेनर प्रोग्राम) इतर सदस्यांना आधार देण्याच्या उद्दिष्टाने आणि सदस्यांमधील नेतृत्वाचे गुण वर आणण्यासाठी आयोजित करण्यात आला होता. आम्ही सर्व ज्येष्ठ विकिपिडीयनचे आभारी आहोत ज्यांनी आम्हास २०१३ मधील कार्यक्रमात आम्हास मदत केली. अचल, अर्जुना, हरी, श्यामल, टिनू आणि विश्वा! आपल्या मदतीशिवाय आम्हाला हा कार्यक्रम इतक्या यशस्वरित्या पार पाडता आला नसता.

हा संदेश आपणास कळविण्यासाठी आहे कि आम्ही या कार्यक्रमाची दुसरी पुनरावृत्ती फ़ेब्रुवारी २०१५ च्या शेवटच्या आठवड्यात आयोजित करण्यात येणार आहे. आम्ही इच्छुक भारतीय विकिपिडीयन्सना आमंत्रित करत आहोत. अधिक माहितीसाठी कृपया मेटाचे हे पान पहा.

काही महत्वाच्या तारखा:- २७ जानेवारी, २०१५ - नोंदणी करण्याची शेवटची तारीख.
३० जानेवारी, २०१५ - सहभागी झालेल्यांपैकी निवडलेल्यांची पुष्टी
फेब्रुवारी २६ ते मार्च १, २०१५ - TTT-2015 कार्यशाळा

आम्ही वेळापत्रक आणि इतर तपशील वर काम करत आहोत. आपल्या सूचना आणि माहिती येथे देण्यास आपले स्वागत आहे. आपणास कोणत्याही शंका असल्यास आम्हाला लिहा: tanveer@cis-india.org आणि विष्णू: vishnu@cis-india.org. सर्वोत्तम,
--Psubhashish (चर्चा) ०८:३७, १६ जानेवारी २०१५ (IST)[reply]
Accesss To Knowledge (CIS-A2K),
Centre for Internet and Society
अनुवाद:- --Abhinavgarule (चर्चा) २२:४३, २२ जानेवारी २०१५ (IST)[reply]


विस्तारक:Collection[संपादन]

नमस्कार, Collection नामक विस्तारकाचा (extension) वापर एखाद्या लेखाची पुस्तिका बनविण्यासाठी होतो. पण मराठी विकिपीडियावर हे विस्तारक नसल्यामुळे मराठी लेखाची पुस्तिका बनविता येत नाही. हे विस्तारक मराठी विकिपीडियावर स्थापित करण्याची गरज आहे, असे मला वाटते. यासाठी, कृपया आपली सहमती/असहमती खाली दर्शवावी. युट्यूब वरील व्हिडिओ

धन्यवाद.

होय
  1. --Abhinavgarule (चर्चा) १६:५४, २ मार्च २०१५ (IST)[reply]
  2. -- संतोष शिनगारे १६:१३, ३ मार्च २०१५ (IST)[reply]
नाही
तटस्थ

Collection विस्तारक मराठी विकिपिडीयावर स्थापित केले आहे.

CIS-A2K Marathi Language Anchor/CIS-A2K मराठी भाषा संयोजक[संपादन]

प्रिय मराठी विकिमेडियन्स, मला आपणास कळविण्यात आनंद होतो कि, CIS-A2K कार्यक्रमात अभिनव गारुळेची मराठी भाषा कार्यक्रम संयोजक पदी निवड करण्यात आली आहे. तो CIS-A2K मधील कार्यक्रमात मराठी भाषा संयोजक असेल आणि मराठी विकिमेडियन्स सोबत हातात-हात धरून कार्य करेल. तो वाढत्या मराठी विकिमिडिया समुदायाबरोबर विकिमिडिया प्रकल्पांमध्ये (सुरुवातीसाठी मराठी विकिपीडिया ) वाढत्या दिशेने गुणात्मक आणि परिणामकारक कार्यरत राहील. त्याचे कामाचे ठिकाण पुणे असेल. त्याची मार्च-जून २०१५ साठी कार्यक्रम संयोजक म्हणून निवड करण्यात आली आहे. त्याची कामगिरी आणि आपल्या प्रतिक्रियांवर आधारित त्याचा CIS-A2K बरोबर पुढील सहयोग वाढविण्यात येईल. त्याचे या पदावर स्वागत करण्यासाठी कृपया माझ्या बरोबर सामील व्हा.
Dear Marathi Wikimedians, I am happy to let you know that we have taken on board Abhinav Garule as the Consultant Programme Associate for Marathi Language. He will be the Marathi language anchor from CIS-A2K and will work hand-in-hand with the Marathi community. He will work towards growing the Marathi community, qualitative and quantiative improvement of Marathi Wikimedia projects (to begin with Marathi Wikipedia). He will be based out of Pune. He has been recruited as a Consultant Programme Associate for March-June, 2015. Based on his performance and feedback from you his association with CIS-A2K will be further extended.
Please join me to welcome him onboard. --Visdaviva (चर्चा) १६:५३, ४ मार्च २०१५ (IST)[reply]