विकिपीडिया:चढवून हवी असलेली छायाचित्रे/मदतनीस/शोधा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चढवून हवी असलेली छायाचित्रे/मदतनीस
१. प्रास्ताविक | २. शोधा | ३. परवाना | ४. समाप्त
Edit-find.svg

हे शक्य आहे कि जे छायाचित्र आपण चढवू इच्छिता ते विकिपीडियावर अगोदरच उपलब्ध आहे.त्याचे दुबारणे (डुप्लिकेशन) टाळण्यासाठी ते चित्र विकिपीडियावर अगोदरच उपलब्ध आहे काय ते तपासा.खालील शोधखिडकीत 'चित्र :' असे लिहून त्यापुढे चित्राबाबत काही कळीचे शब्द(कि-वर्डस) टाका.जसे-चित्र:Rose11.JPG व नंतर शोधा वर टिचकी द्या.

 

आपले चित्र विकिपीडियावर आधीच उपलब्ध आहे काय ?