विकिपीडिया:चढवून हवी असलेली छायाचित्रे/मदतनीस/परवाना
विकिपीडियावर छायाचित्रे ही योग्य परवान्यांतर्गत प्रकाशित व्हावयास हवी, किंवा सार्वजनिक अधिक्षेत्रातील असावयास हवीत. आंतरजालावर आढळणारी बहुसंख्य छायाचित्रे विकिपीडियावरील वापरासाठी उपयुक्त नाहीत. जर आपणास त्या छायाचित्राच्या योग्यतेविषयी किंवा प्रताधिकाराच्या स्थितीबद्दल शंका असेल, तर येथे आधी विचारा. आपण त्या छायाचित्राचा परवान्याबद्दल व परवान्याच्या माहितीबद्दल योग्य दुवा देउन पुरावा देउ शकले पाहिजे.(बहुदा,ज्या आंतरजालातील पानावर ही टाकण्यात आली आहे त्या पानाचा). आम्हास, केवळ आपल्या संगणकावर साठवुन ठेवलेले छायाचित्र स्वीकार करण्याबाबत, आमचा नाईलाज आहे, कारण आम्ही तेथे पोहचु शकत नाही.(अश्या प्रकारच्या विनंत्या ज्याचा स्त्रोत C:\Documents and Settings\Username\My Pictures\Image.jpg अश्याप्रकारे आहे, नामंजूर करण्यात येतील.) जर असे प्रकरण असेल तर Flickr येथे विनामुल्य खाते उघडण्याबाबत व छायाचित्र तेथे टाकण्याबाबत जरूर विचार करावा.तसेच येथील फ्लिकरच्या छायाचित्राबद्दलच्या मदतनीसाची जरूर मदत घ्यावी.
खालीलपैकी कोणते विकल्प छायाचित्राच्या परवान्याचे चांगल्या तर्हेने वर्णन करू शकतात?
|
|