विकिपीडिया:एक परिच्छेद विकिपीडियावर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा !

विकिपीडीयावर लिहू या !

महाजालावर मराठी वाढवू या !

मराठी भाषा गौरवदिनाच्या निमित्याने महाराष्ट्र शासन आणि मराठी विकिपीडिया संयुक्तिकपणे महाजालावरील मराठी भाषेतील माहिती वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने "एक परिच्छेद विकिपीडियावर " हा उपक्रम राबवित आहे. खालील पैकी कोणत्याही एका किंवा अनेक विषयांवर आपण विकिपीडियावर माहिती लिहून ह्यात सहभागी होऊ शकता.

( खालील विषयांवर क्लिक केल्यास त्या विषयावर उपलब्ध लेखांची यादी दिसेल, आपण उपलब्ध लेखात भर टाकु शकता अथवा नवीन लेख लिहू शकता. नवीन लेख लिहिण्याबाबत अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा )


27th Feb Marathi gaurav din