विकिपीडिया:आय.आर.सी. चॅनेल
Jump to navigation
Jump to search
आय.आर.सी.(इंग्रजी: Internet Relay Chat) चॅनेल एक इंटरनेट चॅट प्रणाली आहे ज्या द्वारे लोक चॅट करू शकतात. फ़्रीनोड (freenode)च्या आय.आर.सी.सुविधेत विकिपीडिया आणि विकीमेडियाच्या प्रकल्पांसाठी चॅट चॅनेल आहे ज्यात सदस्य विविध योजनांबद्दल किंवा प्रकल्पांबद्दल चॅट करू शकतात. हे चॅट चॅनेल विकीमेडिया फाउंडेशनद्वारा चालविले जात नाही आणि यावर फाउंडेशनचे नियंत्रण नाही. मुख्यत: समुदायच चॅट चॅनेल चालवतात.
मराठी आय.आर.सी. चॅनेल[संपादन]
#wikipedia-mr