Jump to content

वालचंदनगर इंडस्ट्रीज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वालचंदनगर इंडस्ट्रीज
शेअर बाजारातील नाव बी.एस.ई.507410
एन.एस.ई.WALCHANNAG
उत्पादने Boilers
Power Generation
संकेतस्थळ www.walchand.com

वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड (WIL) ( NSE : WALCHANNAG, BSE : 507410 Archived 2009-08-30 at the Wayback Machine. ) ही मुंबई, भारत येथे स्थित एक अवजड अभियांत्रिकी उत्पादने आणि अभियांत्रिकी, प्रापण आणि बांधकाम सेवा देणारी कंपनी आहे.

इतिहास

[संपादन]

वालचंदनगर इंडस्ट्रीजची स्थापना वालचंद हिराचंद दोशी यांनी १९०८ मध्ये केली होती []

भारताच्या अणुअस्त्र आणि अंतराळ कार्यक्रमांमध्ये सहभागासाठी पोखरण २ [] नंतर वालचंदनगर इंडस्ट्रीजवर अमेरिकेने दंडयोजना लादल्या होत्या. [] [] २००१ मध्ये या दंडयोजना थांबविण्यात आल्या.[]

संदर्भ

[संपादन]

{संदर्भयादी}}

  1. ^ "Walchandnagar Industries Ltd". Walchand.com. 1919-04-05. 2010-05-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-09-28 रोजी पाहिले.
  2. ^ "The US Is Overreacting". Outlook India. 1998-11-30. 2012-01-08 रोजी पाहिले.
  3. ^ "Defense Contractors". FAS. 2012-01-08 रोजी पाहिले.
  4. ^ Singh, Sandeep (2019-09-19). "Walchandnagar Industries Wins Over Rs 77-Crore Order From ISRO, Shares Surge". NDTV.com. 2021-01-20 रोजी पाहिले.
  5. ^ "Testimony of Gary Milhollin". Senate Committee on Homeland Security & Governmental Affairs. 2001-11-07. 2011-02-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-01-08 रोजी पाहिले.