Jump to content

वारपिंडकेपर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वारपिंडकेपर महाराष्ट्राच्या भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील गाव आहे. भंडारा शहरापासून २९ किमी उत्तरेस असलेले हे शहर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. येथील पिन कोड ४४१ ९१५ आहे.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]