वामुझो फेसाओ
Appearance
Indian politician (1938–2000) | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | इ.स. १९३८ | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | मार्च २२, इ.स. २००० कोहिमा | ||
नागरिकत्व |
| ||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
| |||
वामुझो फेसाओ हे नागा राजकारणी होते. १९९० मध्ये ते नागालँडचे मुख्यमंत्री झाले. त्यांचे सरकार बरखास्त करण्यात आले आणि १९९२ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. ते नागालॅंड पीपल्स काउन्सिल पक्षात होते.[१][२][३][४]
संदर्भ
[संपादन]- ^ "Ex-Nagaland Chief Minister Passes Away". The Telegraph (Calcutta). 22 March 2000. 30 June 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 23 May 2016 रोजी पाहिले.
- ^ "Congress targets Nagaland with eye on the past". The Telegraph (Calcutta). 4 January 2008. 30 June 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 23 May 2016 रोजी पाहिले.
- ^ "Change the Unchanged Leader". Morung Express. 3 March 2018 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 23 May 2016 रोजी पाहिले.
- ^ "List of Chief Ministers (CM) of Nagaland". mapsofindia.com. 23 May 2016 रोजी पाहिले.