वाडवळी भाषा
Appearance
वाडवळी भाषा ही मुख्यतः महाराष्ट्रात उत्तर कोकणात बोलली जाते. ही भाषा देहेरी ते मुंबई गिरगाव पर्यंत पसरलेल्या वाडवळ समाजाची बोलीभाषा आहे.वाडवळ समाजात चौकळशी व पाचकळशी असे दोन उपसमाज येतात जे त्यांच्या लग्नातील वापरल्या जाणाऱ्या चार व पाच हंड्या/कळश्या वरून ओळखले जातात.लग्नात चार कळश्या वापरणारे चौकळशी तर पाच कळश्या वापरणारे पाचकळशी समजले जातात.
संदर्भ
[संपादन]- .उत्तर कोंकण सामाजिक जीवन आणि परंपरा : श्री.ल.राऊत.