Jump to content

वाडवळी भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वाडवळी भाषा ही मुख्यतः महाराष्ट्रात उत्तर कोकणात बोलली जाते. ही भाषा देहेरी ते मुंबई गिरगाव पर्यंत पसरलेल्या वाडवळ समाजाची बोलीभाषा आहे.वाडवळ समाजात चौकळशीपाचकळशी असे दोन उपसमाज येतात जे त्यांच्या लग्नातील वापरल्या जाणाऱ्या चार व पाच हंड्या/कळश्या वरून ओळखले जातात.लग्नात चार कळश्या वापरणारे चौकळशी तर पाच कळश्या वापरणारे पाचकळशी समजले जातात.

संदर्भ

[संपादन]
  1. .उत्तर कोंकण सामाजिक जीवन आणि परंपरा : श्री.ल.राऊत.