वांद्रे कुर्ला संकुल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ज्याला संक्षिप्त प्रकारे बी.के.सी (इंग्लिश: BKC) असे म्हटले जाते ते वांद्रे कुर्ला संकुल (इंग्लिश: Bandra Kurla Complex) हे भारतातल्या मुंबई शहरामधील एक सुनियोजित व्यावसायिक संकुल आहे.