Jump to content

वसीम खान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वसीम खान

साचा:Post-nominals
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
वसीम गुलजार खान
जन्म २६ फेब्रुवारी, १९७१ (1971-02-26) (वय: ५५)
बर्मिंगहॅम, वॉरविकशायर, इंग्लंड
फलंदाजीची पद्धत डावखुरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने लेग स्पिन
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
१९९२-१९९७ वॉरविकशायर
१९९८–२००० ससेक्स
२००१ डर्बीशायर
२००२ वॉरविक्शायर
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धा प्रथम श्रेणी लिस्ट अ
सामने ५८ ३०
धावा २,८३५ ३०३
फलंदाजीची सरासरी ३०.१५ १२.१२
शतके/अर्धशतके ५/१७ ०/०
सर्वोच्च धावसंख्या १८१ ३३
चेंडू १३२ ११४
बळी
गोलंदाजीची सरासरी ५०.००
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी १/७
झेल/यष्टीचीत ३६/- ८/-
स्त्रोत: क्रिकइन्फो, १० ऑक्टोबर २०११

वसीम गुलजार खान (२६ फेब्रुवारी १९७१) हा एक माजी ब्रिटिश क्रिकेट खेळाडू आहे जो इंग्लंडमध्ये व्यावसायिक क्रिकेट खेळणारा पाकिस्तानी वंशाचा पहिला ब्रिटिश खेळाडू होता.[][] तो डावखुरा फलंदाज होता जो उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजीही करत असे.

संदर्भ

[संपादन]
  1. "Incoming PCB managing director Wasim Khan outlines wish list". International Cricket Council. 21 December 2018 रोजी पाहिले.
  2. Khan, Wasim (10 May 2018). "I was the first British born Pakistani to play professional cricket in the UK – but why are there still so few of us?". The Independent. 9 May 2020 रोजी पाहिले.