Jump to content

वसिम अली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वसिम अली (८ जून, १९६९:कराची, पाकिस्तान - हयात) हा पाकिस्तानचा क्रिकेट खेळाडू आहे.

वसिम याने कराचीकडून एकूण ६३ प्रथम-श्रेणी सामने खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात पाकिस्तान संघातर्फे खेळला.