वर्डपॅड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वर्डपॅड हे मायक्रोसॉफ्ट विंडोजमधील एक मजकूर संपादन करण्याचे सॉफ्टवेर आहे.