ऑटोरन
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
Jump to navigation
Jump to search
ऑटोरन हा मायक्रोसॉफ्ट विंडोजचा एक भाग आहे. त्याद्वारे संगणकात सीडी, डीव्हीडी किंवा इतर काढण्योजोग मीडिया घातल्यावर त्यातील विशिष्ट नावाचा प्रोग्रॅम सुरू होतो.