इंटरनेट एक्सप्लोरर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इंटरनेट एक्सप्लोरर
Internet Explorer 10+11 logo.svg
इंटरनेट एक्सप्लोररची विंडोज ७ वर घेतलेली झलक
प्रारंभिक आवृत्ती इंटरनेट एक्सप्लोरर १.० (ऑगस्ट १६, १९९५)
सद्य आवृत्ती ८.० (मार्च १९, २००९)
सद्य अस्थिर आवृत्ती ९.०.८०८०.१६४१३ (आरसी) (फेब्रुवारी १०, २०११)
१.९.८०८०.१६४१३ (प्लॅटफॉर्म प्रिव्ह्यू) (फेब्रुवारी १०, २०११)
विकासाची स्थिती सद्य
संगणक प्रणाली विंडोज
भाषा ४०
सॉफ्टवेअरचा प्रकार आंतरजाल न्याहाळक
परवाना मोफत
संकेतस्थळ मायक्रोसॉफ्ट.कॉम

इंटरनेट एक्सप्लोरर (इंग्लिश: Windows Internet Explorer) हा मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन कंपनीने बनवलेला व वितरलेला वेब न्याहाळक आहे. इ.स. १९९५ साली मायक्रोसॉफ्ट कंपनीने त्याची पहिली आवृत्ती बाजारात आणली. त्याची सर्वांत ताजी आवृत्ती, इंटरनेट एक्सप्लोरर ९ आहे. विंडोज संगणकप्रणाल्यांवर तो मूळ न्याहाळक असतो.

बाह्य दुवे[संपादन]

इंटरनेट एक्सप्लोरर

वापर
स्टेटकाउंटर डाटास अनुसरून

— एप्रिल २०११

न्याहाळक % (इं.ए.) % (एकूण)
इंटरनेट एक्सप्लोरर ४ ते ५.५ ०.००% ०.००%
इंटरनेट एक्सप्लोरर ६ ९.३०% ४.१४%
इंटरनेट एक्सप्लोरर ७ १७.५७% ७.८२%
इंटरनेट एक्सप्लोरर ८ ६७.९२%% ३०.२४%
इंटरनेट एक्सप्लोरर ९ ५.२१% २.३२%
सर्व १००.००% ४४.५२%