वर्ग चर्चा:हिंदू दैवते
Appearance
यामध्ये पद्मावती मंंदिर पुणे असा लेख दिसतो.केवळ देवी पद्मावती असा लेख असेल तर तो या वर्गात चालू शकेल असे वाटले.आर्या जोशी (चर्चा)
- मलाही हे बरोबर वाटते. मंदिरे व देवळांतील लेखांमधून हा लेख हटवावा व योग्य तो वर्ग (पुण्यातील मंदिरे, हिंदू मंदिरे, इ.) त्यांत घालावा.
- अभय नातू (चर्चा) १८:१०, ७ नोव्हेंबर २०१७ (IST)
- @आर्या जोशी: मॅडम,
- तुम्हास माहिती आहेच की, हा लेख केवळ हिंदू दैवतांसाठी आहे, त्यामुळे यात एखादा लेख हिंदू मंदिराविषयी आला असला तर तुम्ही चर्चा न करता सरळ त्या लेखातून हा वर्ग हटवू शकता वा हटवायला हवा.
- --संदेश हिवाळेचर्चा १९:००, ७ नोव्हेंबर २०१७ (IST)
साचा:साद।संंदेश हिवाळे होय संंदेश.धन्यवाद! आर्या जोशी (चर्चा)