वर्ग चर्चा:हिंदी चित्रपटअभिनेते (पुरुष)

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अनावश्यक वर्ग[संपादन]

@अभय नातू:, @Mahitgar:@V.narsikar:

वर्ग:हिंदी चित्रपटअभिनेते (पुरुष)वर्ग:हिंदी चित्रपटअभिनेते हे अनावश्यक वर्ग आहेत, यातील सर्व लेख –> वर्ग:हिंदी चित्रपट अभिनेते या वर्गाला जोडायला हवेत असे वाटते. बॉट वगैरे पद्धतीने हे सोपे होऊ शकेल. एकाच अर्थाचे तीन वर्ग ननावेत. त्यापेक्षा दोन लेख हटवणे उत्तम राहिल. --संदेश हिवाळेचर्चा २२:४०, १४ ऑक्टोबर २०१७ (IST) --संदेश हिवाळेचर्चा २२:४०, १४ ऑक्टोबर २०१७ (IST)[reply]