Jump to content

वर्ग चर्चा:महाराष्ट्रातील जिल्हे

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रत्नागिरी जिल्हा वर्ग

[संपादन]

@, सुबोध कुलकर्णी, आणि अभय नातू:

या वर्गात सारखेच रत्नागिरी जिल्हा नावाचे दोन वर्ग आहेत. कृपया एक वर्ग हटवा. --संदेश हिवाळेचर्चा १२:२४, ३ फेब्रुवारी २०१८ (IST)[reply]

रत्‍नागिरी व रत्नागिरी अशा दोन प्रकारे टंकन होत असल्याने असे झाले आहे. मी गुगल इनपुट वापरतो. इतर सर्व ठिकाणी रत्‍नागिरी असे उमटते.विकिपीडियावर मात्र रत्नागिरी असे उमटते. टंकताना खाली दिसणारा पर्याय रत्‍नागिरी असाच दिसतो. हे कोडे अजून सुटले नाही.हा प्रश्न सर्वांना आहे. उदा. रत्‍नागिरीआपण या लेखांमध्ये पहा, दोन्ही प्रकारे हा शब्द दिसतो. यातील अनुभवी लोकांची मदत घेऊन हे कोडे सोडवावे लागेल असे वाटते.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १७:५८, ३ फेब्रुवारी २०१८ (IST)[reply]

लिखानाच्या भिन्न इनपुट मुळे हे होते, या दोन्हीपैंकी एक वर्ग कायम ठेऊन, दुसऱ्या वर्गांतील सर्व लेखांना कायम ठेवल्या जाणाऱ्या वर्गाचे साचे लावावे लागेल.
हे पहा — वर्ग:भारतरत्‍न पुरस्कारविजेते आणि वर्ग:भारतरत्न पुरस्कारविजेते सेम असेच आहे. एकच समस्या आहे. हे मी हळूहळू दूर करतो.

--संदेश हिवाळेचर्चा १८:१५, ३ फेब्रुवारी २०१८ (IST)[reply]

=======================================================================================
[संपादन]

महाराष्ट्रातील जिल्ह्यांचे वर्गीकरण: महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या वर्गामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी वर्गांचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी रचना या वर्गातील उपवर्ग:

१. अमरावती विभागातील जिल्हे

२. औरंगाबाद विभागातील जिल्हे

३. कोकण विभागातील जिल्हे

४. नागपूर विभागातील जिल्हे

५. नाशिक विभागातील जिल्हे

६. पुणे विभागातील जिल्हे