Jump to content

वर्ग चर्चा:भारतीय रेल्वेमार्ग साचे

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मुंबई उपनगरीय (लोकल) गाड्यांसाठी / मार्गिकेसाठी इंग्रजी / मराठी / हिंदी मध्ये fast / जलद / तेज तसेच slow / धिमी / धीम्री या संज्ञा प्रचलित आहेत. (Ref: indiarailinfo.com) उद्घोषणादेखील मराठीत धिमी लोकल आणि हिंदीत धीमी लोकल अशीच होते. slow साठी मराठीमध्ये 'मंद' / 'संथ' / 'सावकाश' इ. कोणत्याही संज्ञा प्रचलित नाहीत.


धीमी हा हिंदी शब्द आहे आणि तो मराठीत दडपून आणण्यात आलेला आहे. शिवाय साच्याच्या शीर्षकात : वापरू नये.

वरील चर्चा चर्चापानावर असावी. येथे करू नये. चर्चा करताना सही ~~~~ करून आपले नाव उघड करावे.

अभय नातू (चर्चा) ०७:१६, २१ मार्च २०१७ (IST)[reply]