वर्ग चर्चा:दलित महिला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

Gnome-edit-redo.svgअभय नातू, V.narsikar, संदेश हिवाळे:,असे जातीवाचक वर्ग करणे ज्ञानकोशाच्या तत्वात बसते का? मागील चर्चेत दलित हा शब्द वापरला जाऊ नये अशी सूचना आली होती. यावर आपले मत काय?
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) ०९:३८, १३ जुलै २०१८ (IST)

Gnome-edit-redo.svgसुबोध कुलकर्णी: मी पूर्वीच मत दिलेले आहे की, "दलित" ऐवजी "अनुसूचित जाती" हा शब्दप्रयोग केला जावा.--संदेश हिवाळेचर्चा १६:०८, १३ जुलै २०१८ (IST)

Gnome-edit-redo.svgसंदेश हिवाळे:,

मग ते करुन टाका.

तुम्ही येथे सूचित केल्यानुसार लवकरच हा वर्ग काढण्यात येईल.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) ०६:३०, १६ जुलै २०१८ (IST)