वर्ग चर्चा:तात्पुरता वर्ग-१० मार्च २०१८ कार्यशाळा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

Gnome-edit-redo.svgआर्या जोशी, सुबोध कुलकर्णी:,

१० मार्च, २०१८च्या कार्यशाळेसाठी शुभेच्छा. या कार्यशाळेतील लेख तयार होत असताना संपादकाना [[वर्ग:तात्पुरता वर्ग-१० मार्च २०१८ कार्यशाळा]] हा वर्ग घालण्यास कृपया उद्युक्त करावे. त्यांना न जमल्यास तुम्ही (किंवा इतर वरिष्ठ सदस्यांनी) हे करावे ही विनंती.

असे केल्याने नवोगत सदस्यांनी केलेल्या लेखांचे पुनरावलोकन आणि त्यांत दुरुस्त्या करणे सोपे जाते.

धन्यवाद!

अभय नातू (चर्चा) ११:२३, १० मार्च २०१८ (IST) Gnome-edit-redo.svgअभय नातू: धन्यवाद! सांंगते.आर्या जोशी (चर्चा) १२:२६, १० मार्च २०१८ (IST)[]