वर्ग चर्चा:डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित स्मारके व संग्रहालये

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@Tiven2240:, कृपया वर्ग:डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारके या वर्गांतर्गत येणाऱ्या सर्व लेखांना या नवीन वर्गात समाविष्ठ करण्यासाठी मदत करा.--संदेश हिवाळेचर्चा १६:३८, १८ जून २०१८ (IST)[reply]

@संदेश हिवाळे: झाले. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १६:४४, १८ जून २०१८ (IST)[reply]
धन्यवाद टायवीन. --संदेश हिवाळेचर्चा १६:४५, १८ जून २०१८ (IST)[reply]
समर्पित म्हणजे काय?
आधीचे च्या नावे असलेली स्मारके व संग्रहालये नामकरण बरोबर होते. कृपया पुन्हा तसेच करावे.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) १८:०५, १३ डिसेंबर २०१९ (IST)[reply]
@अभय नातू:, आधी या वर्गाचे नाव "डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारके" होते. "डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारके व संग्रहालये" (Memorials to Ambedkar) असे असावे का? "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे असलेल्या गोष्टी" (Things named after Ambedkar) हा अन्य स्वतंत्र वर्ग आहे. --संदेश हिवाळेचर्चा १४:२२, १४ डिसेंबर २०१९ (IST)[reply]
येथे समर्पित म्हणजेच त्यांच्या नावे असलेले असे दिसत आहे. तसे नसल्यास कृपया भेद स्पष्ट करावा.
अभय नातू (चर्चा) २२:४१, १४ डिसेंबर २०१९ (IST)[reply]
सर, "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित स्मारके व संग्रहालये" या वर्गात असे लेख समाविष्ठ आहेत, आंबेडकरांची वास्तु स्मारके व संग्रहालये आहेत. उदा. मुक्तिभूमी, चैत्यभूमी, राजगृह इ. "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे असलेल्या गोष्टी" या वर्गात असे लेख समाविष्ठ आहेत, ज्या लेखाच्या नावात आंबेडकरांचे नाव आहे. उदा. डॉ. आंबेडकर स्मारक, आंबेडकर रोड, आंबेडकर नगर, आंबेडकर संमेलन, आंबेडकर चित्रपट, इ. काही स्मारकांविषयीचे लेख या दोन्ही वर्गात समाविष्ठ होऊ शकतात, तर बहुतांश आंबेडकरांच्या नावे असलेले लेख एकाच वर्गात समाविष्ट होऊ शकतात. हे दोन्ही वर्ग दोन भिन्न प्रकारच्या लेखांसाठी आहेत. मी केवळ 'आंबेडकरांवरील' किंवा 'आंबेडकरांची' स्मारके या अर्थाने समर्पित शब्द वापरलेला आहे. "...समर्पित स्मारके व संग्रहालये" याच्या नावात काही बदल हवा असल्यास सुचवा, विनंती. --संदेश हिवाळेचर्चा १०:३१, १५ डिसेंबर २०१९ (IST)[reply]