वर्ग चर्चा:ओस्मानी साम्राज्य
Appearance
ऑट्टोमन सम्राट का सुलतान
[संपादन]येथे दोन प्रकारे नावे दिली गेली आहेत, तसेच दोन वेगवेगळे वर्ग पण केले गेले आहेत.
एकच common convention ठेवावे असे माझे मत आहे.
ते काय असावे?
padalkar.kshitij
- सम्राट बरोबर वाटते.
- अभय नातू २१:२३, २० नोव्हेंबर २००८ (UTC)
- येथील सर्व लेख सम्राट या नावाखाली स्थानांतरित करत आहे.
- क्षितिज पाडळकर १८:१७, ६ जानेवारी २००९ (UTC)