वणी (नाशिक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वणी नाशिक जिल्ह्यातील गाव व हिंदू तीर्थस्थळ आहे. या ठिकाणी साडेतीन शक्तिपीठांपैकी एक सप्तशृंगी देवीचे मंदिर आहे.