सप्तशृंगी देवी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सप्तशृंगी देवी

नाशिक जिल्ह्यातील वणी येथे सप्तशृंगी देवीचे (जगदंबेचे) मंदिर आहे. पुराणात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी महाराष्ट्रात असलेल्या देवीच्या साडेतीन पीठांपैकी ते अर्धे पीठ आहे, अशी मान्यता आहे. बाकीची तीन पीठे म्हणजे, कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची महासरस्वती व माहूरची महाकाली. १८ हातांच्या या जगदंबा देवीच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येतात.

सप्तशृंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या दरेगाव या गावात उत्तम खवा मिळतो.[१] (मृत दुवा)

संदर्भ[संपादन]

http://mivanikar.blogspot.in/2014/01/blog-post_8426.html या पानावरून घेऊन नकल-डकव केलेला लेख..