वंदवासी लोकसभा मतदारसंघ
Appearance
(वंदावासी (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)
वंदवासी हा तमिळनाडू राज्यातील लोकसभा मतदारसंघ होता. १९६२ साली स्थापन झालेला हा मतदारसंघ २००९ सालच्या पुनर्रचनेदरम्यान बंद करण्यात आला व त्यामधील विधानसभा मतदारसंघ तिरुवनमलाई व आरणी ह्या दोन नवीन मतदारसंघांमध्ये विलीन करण्यात आले.
खासदार
[संपादन]हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |