वंदवासी लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वंदवासी हा तमिळनाडू राज्यातील लोकसभा मतदारसंघ होता. १९६२ साली स्थापन झालेला हा मतदारसंघ २००९ सालच्या पुनर्रचनेदरम्यान बंद करण्यात आला व त्यामधील विधानसभा मतदारसंघ तिरुवनमलाईआरणी ह्या दोन नवीन मतदारसंघांमध्ये विलीन करण्यात आले.

खासदार[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]