वंगारा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

वंगारा हे आंध्र प्रदेशच्या श्रीकाकुलम जिल्ह्यातील एक छोटे गाव आहे. २००१च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,६५३ होती.

भारताचे पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांचा जन्म येथे झाला.