Jump to content

एडवर्ड फ्रेडरिक लिंडले वूड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(लॉर्ड इरविन या पानावरून पुनर्निर्देशित)

एडवर्ड फ्रेडरिक लिंडले वूड,उर्फ लॉर्ड एडवर्ड आयर्विन हॅलिफॅक्सचा पहिला अर्ल, के.जी., ओ.एम., जी.सी.एस.आय., जी.सी.एम.जी., पी.सी. (एप्रिल १६, इ.स. १८८१ - डिसेंबर १२, इ.स. १९५९) हा ब्रिटिश मुत्सद्दी व राजकारणी होता. वूड १९२५ ते १९३४ दरम्यान द लॉर्ड आयर्विन व १९३४ ते १९४४ दरम्यान द व्हायकाउंट हॅलिफॅक्स म्हणून ओळखला जाई. हा एप्रिल १९२६ ते १९३१ दरम्यान भारतातील इंग्लंडचा व्हाइसरॉय होता. वूड दुसऱ्या महायुद्धाआधी अ‍ॅडॉल्फ हिटलरची मनधरणी करणाऱ्या राजकारण्यांपैकी प्रमुख होता.

मागील:
लॉर्ड रीडिंग
भारतातील इंग्लंडचे व्हाइसरॉय
एप्रिल, इ.स. १९२५एप्रिल १८, इ.स. १९३१
पुढील:
लॉर्ड विलिंग्डन