एडवर्ड फ्रेडरिक लिंडले वूड
Jump to navigation
Jump to search
एडवर्ड फ्रेडरिक लिंडले वूड,उर्फ लॉर्ड एडवर्ड आयर्विन हॅलिफॅक्सचा पहिला अर्ल, के.जी., ओ.एम., जी.सी.एस.आय., जी.सी.एम.जी., पी.सी. (एप्रिल १६, इ.स. १८८१ - डिसेंबर १२, इ.स. १९५९) हा ब्रिटिश मुत्सद्दी व राजकारणी होता. वूड १९२५ ते १९३४ दरम्यान द लॉर्ड आयर्विन व १९३४ ते १९४४ दरम्यान द व्हायकाउंट हॅलिफॅक्स म्हणून ओळखला जाई. हा एप्रिल १९२६ ते १९३१ दरम्यान भारतातील इंग्लंडचा व्हाइसरॉय होता. वूड दुसऱ्या महायुद्धाआधी अॅडॉल्फ हिटलरची मनधरणी करणाऱ्या राजकारण्यांपैकी प्रमुख होता.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
मागील: लॉर्ड रीडिंग |
भारतातील इंग्लंडचे व्हाइसरॉय एप्रिल, इ.स. १९२५ – एप्रिल १८, इ.स. १९३१ |
पुढील: लॉर्ड विलिंग्डन |