Jump to content

ले मां

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ले मां
Le Mans
फ्रान्समधील शहर


चिन्ह
ले मां is located in फ्रान्स
ले मां
ले मां
ले मांचे फ्रान्समधील स्थान

गुणक: 48°00′15″N 0°11′49″E / 48.00417°N 0.19694°E / 48.00417; 0.19694

देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश पेई दा ला लोआर
विभाग सार्त
स्थापना वर्ष इ.स. पूर्व ४३
क्षेत्रफळ ५२.८१ चौ. किमी (२०.३९ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ८९ फूट (२७ मी)
लोकसंख्या  (२०१२)
  - शहर १,४३,५९९
  - घनता २,७१९ /चौ. किमी (७,०४० /चौ. मैल)
  - महानगर ३,४३,१७५
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
LeMans.fr


ले मां (फ्रेंच: Le Mans) हे फ्रान्स देशामधील एक शहर आहे. हे शहर फ्रान्सच्या उत्तर-मध्य भागातील पेई दाला लोआर प्रदेशाच्या सार्त विभागात सार्त नदीच्या काठावर वसले असून ते पॅरिसच्या २०० किमी नैऋत्येस स्थित आहे. २०१२ साली ले मां शहराची लोकसंख्या सुमारे १.४ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या ३.४३ लाख इतकी होती.

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: