लेव्हस्की सोफिया
Appearance
पीएफसी लेव्हस्की सोफिया (बल्गेरियन:ПФК Левски София) हा बल्गेरियाच्या सोफिया शहरात असलेला व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. १९१४मध्ये स्थापन झालेल्या या क्लबला व्हेसिल लेव्हस्कीचे नाव देण्यात आले आहे.
हा फुटबॉल-संबंधित लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |