लेक स्टेशन, इंडियाना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

लेक स्टेशन अमेरिकेच्या इंडियाना राज्यातील छोटे शहर आहे. लेक काउंटीमधील या शहराची लोकसंख्या २०१०च्या जनगणनेनुसार १२,५७२ होती.

१९०८ ते १९७७ दरम्यान या शहराचे नाव ईस्ट गॅरी होते.

आय-८०आय-९० हे अमेरिकेतील दोन प्रमुख महामार्ग लेक स्टेशन पासून ओहायोतील एलिरिया शहरापर्यंत एकत्र धावतात.