Jump to content

इलिरिया (ओहायो)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(एलिरिया, ओहायो या पानावरून पुनर्निर्देशित)

इलिरिया हे अमेरिकेच्या ओहायो राज्यातील छोटे शहर आहे. लोरेन काउंटीचे प्रशासकीय केंद्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ५४,५३३ होती. आय-९०आय-८० हे अमेरिकेतील दोन प्रमुख महामार्ग येथून इंडियानातील लेक स्टेशन पर्यंत जातात.